¡Sorpréndeme!

Kranti Redkar's COMEDY INSTAGRAM REELS | क्रांतीचे भन्नाट रील्स | Video Compilation

2021-03-15 1 Dailymotion

अभिनेत्री क्रांती रेडकरने तिचा Lockdown सुखकर करण्यासाठी काही मजेशीर रील्स बनवायला सुरुवात केली. तिच्या या रील्सला तिच्या चाहत्यांकडून खूपच चांगला रिस्पॉन्स मिळाला. त्याच प्रकारचे काही रील्स तिने पुन्हा बनवून सोशल मीडियावर शेअर केले आहेत. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale